पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न उन्हाला वाळवावे. लोकरीत तेलाचे प्रमाण जास्त असेल तर पाण्यामध्ये पोल मिसळून त्यात लोकम दोन तीन तास भिजत ठेवावी. म्हणजे तेलाचा कमी होतो. यानंतर झिझस्ट, लांडगे वेचून काढावेत. विविध रंगाच्या लोकरीचे मिश्रण असेल तर ती स्वच्छ करण्यापूर्वी व त बुडवण्यापूर्वी वेगळी-वेगळी करावी कारण पाण्यात भिजवलेली लोकर करणे फार कठीण जाते. रांची पिजाई : लोकर स्वच्छ केल्यानंतर तो पिंजण्यास योग्य होते. लोकरीच्या केसाचे योग्य ण व्हावे व त्याचा धागा तयार करण्याचे काम सोपे व्हावे म्हणून स्वच्छ लोकर पिजतात. धनुष्याच्या दोन्याने लोकर पिंजणे ६.६