पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकरीची स्वच्छता आणि पिंजाई लोकची हवच्छता: मेंढ्यांची काम करून, मिळालेल्या लोकरीस, कच्ची लोक कच्या लोकसेवर विविध प्रक्रिया कुरुन, मृगज़ तिचा वस्त्रासाठी उपयोग या लोकरीपासून धागा तयार करण्यापूर्वी तो साफ केली पाहिजे कारण मध्ये काटे, वाळू, झिप मिसळलेली असतात, विक्रीस काढलेल्या लो लोकरीचे वजन वाढावे म्हणून तेल, मिठाचे पाणी, गुळाचे पुर्णी इ. इ. मिसळलेले असते. म्हणून लोकर पिंजण्यापूर्वी लोकरीची साफसफाई मावश्यक असते. अनुभव असा आहे की १ किलो लोकर धुवून स्वच्छ करुन घेता त्यामध्ये २० से २५ टक्के वाळू, माती, झिझरुटे निघतात. लोकर स्वच्छ ण्याचे अनेक प्रकार आहेत. मोठ्या कारखान्यात कार्बोनायजिंग प्लांट या सहाय्याने लोकर स्वच्छ केली जाते. या यंत्रामध्ये लोकर घातल्यावर असलेले काटे झिझरुटे, लांडगे इत्यादी वस्तू जळून जातात. माती, रेती पडते पण छोटा उद्योग करणान्यास हे यंत्र परवडणारे नाही. म्हणून छो करणान्यांनी खालील पद्धतीचा वापर करावा. १) लोकरोमध्ये मिसळलेले मलमूत्र, काटे, सराटे, तेल काढण्यासाठी ल थंडपाण्याच्या हौदात रात्रभर बुडवावे. आणि दुसरे दिवशी या लोकरीस ६६५