पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दरीची प्रतवारी - उद्योगासाठी लोकर विकत घेताना खालील बाबी लक्षात असू द्याव्यात. प्रथम लोकरीच्या केसाची लांबी किती आहे हे पाहावे. कारण अधिक लांब सून चांगले सूत कातता येते. लोकर नराची आहे की मादीची आहे हे ही -- त्याच प्रमाणे कोकराची आहे का ते पहावे. कारण कोकराची लोकर अधिक म व चमकदार असते. हिलाच 'जावळीची लोकर' म्हणतात. लोकरीस स्पर्श तिची मुलायमता लक्षात येते मुलायम व चमकदार लोकरीपासून तयार या कपड्यांना बाजारात अधिक किंमत मिळते. पांढरी, पिवळी, काळी, व रंगाची लोकर असते. अनेक वेळा विकावू लोकरीमध्ये काटे, वाळू झिझरुटे तात. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून लोकरीची प्रतवारी ठरवावी. लोकरीचे परीक्षण करताना लोकर मुठीत घेवून दाबावी व मुठ उघडावी :- घडताच तो पूर्ववत फुलकी तर चांगली समजावी. लोकर खराब असल्यास asia केस गळून पडतात. लोकरीमध्ये केसाचे प्रमाण पहाण्यासाठी लोकर T पाटीवर पसरवावी. त्यात तीन प्रकारचे केस अढळून येतात: मुलायम' हर आणि मोठमोठचा (जाड) केसाचे प्रमाण जास्त असेल तर ती लोकर ग प्रतिवी नसते. केसांची लांबी दोन इंचा पेक्षा कमी असेल तर ती छोटी व २" ते ४ पर्यंत असेल तर ती मोठी व चांगली लोकर मानली जाते. -६४