पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ लोकरीची कातरणी आणि प्रतवारी

लोकरीची कातरणी : भारतात मेंढयाची कातरणी बहुशः वर्षा होते. महाराष्ट्रात पहिली कातरणी जून, जुलै या महिन्यात करतात आषाढी कातरणी म्हणतात. आणि दुसरी कातरणी जानेवारी, फेब्रुवारी करतात. त्याला पुरी कातरणी म्हणून ओळखतात. लोकर कातरण्यापूर्वी वाहत्या पाण्यात धुवावे. त्याचे केस वाळू खावे नंतर कातरणीस सुरव लोकर एकसारखी व अंगालगत काठरण्यासाठी सुधारीत कातरी वापरा लोकर कातरताना कातडीला जखमा होण्याचा धोका कमी होतो. लोक टाने कातरता येते कातरणीनंतर मेंढयाच्या अंगावर गॅमॅगझीन लावी जखमा चिघळणार नाहीत: शरीराच्या वेगवेगळ्या भागावरील लोकर वेगवेगळ्या प्रतीसी- लोकर एकत्र केल्यास भाव कमी मिळतो. तसेच वेगवेगळ्या रंगा एकत्र केल्यास माव कमी मिळतो यासाठी धड, पोट आणि जांघा याती वेगवेगळया रंगाची लोकर वेगवेगळी साठवावी आणि वेगवेगळी विका भाव चांगला मिळतो कातरलेली लोकर व्यवस्थित बांधावी उन पावस राहू देऊ नये, त्यात किडी होवू देऊ नये. लोकर लवकर न विकल्यास में तिला उन दाखवावे. -६३ •