पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लोकरीची वैशिष्टे या सृष्ठी मधे केसाळ प्राणी अनेक' आहेत. उदा: उंट, अस्वल, घोडा, गाढव, मांजर इ. इ. केसामुळे प्राण्यांचे ऊन, पाऊस, वारा या पासून होते. शरीरास ऊब मिळते. 'या प्राण्यांचा उपयोग माणसाने स्वतःच्या ठी केला आहे मेंढयासारखा बहू उपयोगों केसाळ प्राणी माणसाने म्हणूनच केला आहे मेंढयाच्या अंगावरील केसानाच आपण लोक म्हणतो. 'ही' लोकर इतर प्राण्याच्या केसापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण माहे. म्हणून उपयोग मोठया प्रमाणावर विविध प्रकारची वस्त्रे तयार करण्यासाठी होतो. "लोकरीच्या धाग्यातून थंडी किंवा उष्णता वाहू शकत नाही. म्हणून या वस्त्रांचा उपयोग थंडी व वान्यापासून मानवी शरीराचे संरक्षण कर- 1 ठी होतो लोकरीचा धागा टिकावू असतो त्यामुळे यापासून होणारी वस्त्रे 'टिकावू त. ती शरीरावर शोभून दिसतात. लोकरी वस्त्रे शिवण्यास सोयीची असून अंगावर व्यवस्थित बसतात. " लोकर हवेतील आर्द्रता शोषून घेते. त्यामुळे शरिराचे आर्द्रतेपासून ग होते. वाशरीर कोरडे रहाते. . लोकर ज्वालाग्रही नसते. त्यामुळे लोकरीस लागलेली आग पसरत नाही.. लोकरीच्या कपडयाचा आकार बदलत नाही. किंवा त्याला सुरकुत्या ही नाहीत. ) लोकर विविध रंगांनी रंगविता येते. लोकरीच्या धाग्यावर रंग पक्के त ते रंग बदलत अथवा विटत नाहीत. ६२