पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तयार करुन विक्रीसाठी परदेशात पाठवतात. त्यामुळे भारतीय गाली च्यान देशात स्पर्धा निर्माण झाली आहे. आपल्या देशातून परदेशात जे गालीचे जातात ते समीध लोकरीपासून तयार करतात. बापल्या येथील ७० % भाग व परदेशीय मुलायम लोकरीचा ३०% भाग आशा मिश्रण तयार केलेले असतात. परदेशीय स्पर्धेत टिकून रहावयाचे असेल तर या गाँ परदेशीय मुलायम लोकरीचे प्रमाण ३०% पेक्षा जास्त वाढवावे लोगो तज्ञांचे मत आहे. भारतात उपलब्ध असलेल्या लोकरीपासून उत्तम दर्जाची २५% दर्जाची ६०% आणि कनिष्ठ दर्जाची १५% वस्त्रे तयार होतात. स लागणान्या बन्याच ब्लॉकेटस्, राजस्तानं, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश तयार केल्या जातत. महाराष्ट्र, कर्णाटक या प्रदेशातील ग्रामीण भागात) परागत पद्धतीने घोंगड्या तयार केल्या जातात. .: १९५३ साली खादी ग्रामोद्योग समितीची व १९५७ साली खादी कमीशनची निर्मिती झाल्यापासून प्ररंपरागत पद्धतीने लोकर उद्योग - क कामगारांसाठी प्रशिक्षणाची विशेष सोय उपलद्ध झाली आहे. बादी . समिती आणि खादी ग्रामोद्योग कमीशनच्या प्रयत्नामुळे लोकर उद्योग शासनाचे विशेष लक्ष वेधले आहे. या क्षेत्रात संशोधन आणि नवे प्रयोग सुरू झाले आहेत. तरीही पर लोकर भारतात आजही उपलद्ध होत नाही. उदाहरण म्हणून घ्यावयाचे महाराष्ट्राचे घेता येईल. सध्या महाराष्ट्रात ९ लाख ५० हजार किलो लोकर पैदास, हो मानले जाते. त्यापासून १ ते १३ लाख घोंगड्याचे उत्पादन होते. या सर्व परंम्परागत पद्धतीने खेडयातील धनगर तयार करतो. मालीकडे हात -सम घोंगड्या तयार होवू लागल्या आहेत. तरीही हे उत्पादन महाराष्ट्राची भागवू शकत नाही. कारण महाराष्ट्राला दरवर्षी ११ लाख घोंगड्याची मासते. असे या क्षेत्रातील अभ्यासूंचे मत आहे. ही गरज भागवण्यासाठी पैदास वाढवणे, लोकरीच्या प्रतीत सुधारणा करणे, आणि लोकर उद्योगात) प्रयोग करुन लोकरी वस्त्रांचे उत्पादन वाढविण्याची आवश्यकता आहे.. ६१