पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भारताचा लोकर उद्योग १९८३ साली बिकानेर येथे लोकरीचा उद्योग करणान्या उद्योगपतीची रन्स झाली होती. या कॉम्फरन्स मधे झालेल्या चर्चेवरुन भारताच्या लोकर राची कल्पना सहज येऊ शकेल. भारतात दर वर्षी ३ कोटी ५० लाख किलो दीचे उत्पन्न होते. त्यापैकी १ कोटी २५ लाख किलो लोकर चांगल्या प्रतीची तिचा उपयोग कारखानदार गालीचे व भारी वस्त्रे तयार करण्यासाठी त. आणि उरलेल्या लोकरांचा उपयोग खादी ग्रामोद्योग व हात मागाचा काय करणारे करतात. या भोबड-धोबड हलक्या प्रतिच्या लोकरीपासून स, घोंगडघा, नमदे, आदी वस्त्रे तयार करतात. भारताला दरवर्षी ५० लाख चौ. मीटर गालीच्याचे कापड लावते हे कापड किरण्यासाठी चांगल्या प्रतीची २ कोटी किलो लोकर लागते. चांगल्या प्रतीची लोकर या देशात उत्पन्न होत नसल्यामुळे, मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी तून ७५ ते ४० लाख किलो चांगल्या प्रतीची लोकर आयात करावी चांगल्या प्रतीची ही लोकर न्यूझीलंड देशातून मागवली जाते. उत्तम चांगल्या लोकरीपासून तयार झालेले गालिचे परदेशात मोठया प्रमाणात जालास. परंतु अलिकडे चीन व पाकिस्तान या देशानांही न्यूझीलंडकडून मोठषा: त उत्तम दर्जाची लोकर मिळत असल्यामुळे ते देशहि उत्तम दर्जाचे गालीचे. ६०