पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च हगवणं असते. अशा वेळी जंत व टायफॉईडसारखे रोग असण्याची शक्यता म्हणून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली शेण तपासल्यास ( मंडी ) दिसून येतात. निदान करता येते. यंत्रण रोगाच्या जंतूचा प्रसार रोगी मेंढयाच्या शेणापासून होत अस- रणाने असे शेण खाण्यापिण्यावाटे इतरांच्या पोटात जाणार नाही याची घेण्यात यावी. आजारी मेंढ्या ज्या कुरणात चरावयास जातात तेथील ईतर निरोगी मेंढ्यांना खाणे धोक्याचे असते चार रोगांची सुरुवात झाल्याबरोबर प्रत्येक कोकरास २-३ ग्रॅम मझाथिन प्रमाणे मोषध एक आठवडा द्यावे लागते. नायट्रोफ्यू रॅझॉलचा पण उपयोग होतो. हगवण थांबविण्यासाठी इतर औषधांचा पण उपयोग हा रोग शेळयांना पण होतो. परंतु त्यांचे व मेंढ्यांचे जंतू निराळे १९