पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तम. म्हणजे कोणत्या प्रकारचा गोल जंत आहे हे ओळखता येवून योग्य योजना करता येते. नियंत्रण - ज्या भागात पाटबंधान्याची सोय असते. किवा २०१ जास्त पाऊस पडतो अशा भागात जंताचा उपद्रव जास्त असतो. अशा ठि विशेष काळजी घेण्यास हवी. त्याकरिता उत्तम व भरपूर खाद्य असावे जंताविरुद्ध नैसर्गिक शक्ती येते. तसेच गर्दीने मेंढरे चरावयास सोडू नये.!! रान पाळीपाळीने बदलता रहावे. - ! उपचार फिनोथायशिन सारख्या औषधांचा चांगला उपयोग डॉक्टरांचे सल्ल्याने इतर औषधोपचार करावा. २२ रक्ती हगवण ( कॉक्सीडीओसिस ) या रोगात मेंढयांना विशेषतः -६ महिने वयाच्या कोकरांना होऊन त्या बरोबर पक्त पण पडते. मेंढया अशक्त होतात व मृत्युमुखी डायरीया, डिसेंट्री, अनिमिया ( रक्तक्षय ) होतो.. 1 कारणमिमांसा - हा रोग एक प्रकारच्या सूक्ष्म परजिवापासून हो रोग संसर्गजन्य आहे. लक्षणे प्रथम लेंडीच्या ऐवजी पातळ परसाकड होणे व मग सुरु काही वेळा ताप येतो. परंतु मुख्य लक्षण दुर्गंधीयुक्त हगवण व त्याबरोबर आणि रक्त पड़ते रक्त- काळसर झालेले असून काही वेळा रक्ताच्या गठळ बाढळून येतात. काही वेळा मेढघा नुकत्याच कुथतांना आढळून येतातः पुढे होऊन अशक्तपणा येतो. व मेढ़या गळून जातात. शरीरातील पाण्याचे! होऊन थकवा येतो. ही लक्षणे ५-६ दिवस दिसतात कोकरांची भूक मंद काही कोकरे मरतात असे मेलेले कोकरु फाडून तपासणी केली असंता सुजून लाल झालेली दिसतात. रोगनिदान - रक्ती हगवणीवरुन रोगाची शंका घेता येते. का 5. ५०