पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ गोचिड इतर जनावराप्रमाणे गोचिड या मेंढ्यांनापण त्रास देतात. गोचिडया रक्त [न घेतातच शिवाय कांही रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत होतात. गॅमेक्झीन 1 % ) चा उपयोग पण गोचिड्याचा नाश करण्यासाठी करावा परंतु जनावरे ध चाटणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे त्यामुळे विषबाधा होण्याचा व रहाणार नाही. । १९ जंत (लिव्हर फ्लुक ) शेळया-मेंढयात त्यांची पचनशक्ती विघळून त्यांना हगवण सुरु होते व मुळे त्यांच्या शरीराची वाढ योग्य तन्हेने होत नाही. तसेच दूध व लोकर दव करण्याची क्षमता कमी होते. क्वचित प्रसंगी कांही शेळया-मेंढया वितात व अशा रितीने मेंढपाळांचे मोठेच नुकसान होते. -

| कारणमिमांसा हगवणीची कारणे बरीच असू शकतात. पण त्यातील मुख्य जें अशी हगवण जंतामुळे होते. हे जंतू गोल, झाडाच्या पानासारखे चपटे व याच्या माप घेण्याच्या टेपाप्रमाणे लांबलचक असतात. या तिन्ही प्रकारच्या ची अंडी निरनिराळ्या प्रकारची व आकाराची असतात. शेणाची सूक्ष्मदर्शक खाली तपासणी केल्यावर ही अंडी ओळखता येवून शरीरात कोणत्या प्रकारचे | झाले आहेत याची परीक्षा करून त्याप्रमाणे औषधोपचार करणे सुलभ होते, तीन प्रकारच्या जंतावर एकच प्रकारचे औषध लागू होत नाही तर निरनिराळी प्रकारची औषधे द्यावी लागतात. या कारणास्तव सर्वप्रथम रोगाचे निश्चित न करणे जरुरीचे असते. शिळया-मेंढयातील चपटे जंत त्यांचे काळजात ( लिग्हरमध्ये ) सापडतात. पावसाच्या भागातील साठलेल्या डब्क्यातून व तलावातून तसेच ज्या भागातून हाचे पाणी जाते, त्याठिकाणी हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. या थळ भागात गोगलगाईची वाढ मोठ्या प्रमाणात होते. या, जंताचे आळीचे ल स्थित्यंतर गोगलगाईच्या शरीरात होते, व वाढलेली आळी बाहेर गवतावर ५५.