पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चढते. असे गवत खाल्यावर जंतांचा शरीरात प्रवेश होवून पुढील वाढ हो जंत लिव्हरमध्ये घर करून राहतात व पूर्ण पचनशक्ती बिघडून टाकतात. अंडी शेणावाटे बाहेर फेकली जातात व पुन्हा अंडयाचे रुपांतर आळीत आळीचे स्थित्यंतर गोगलगाईच्या शरीरात होते अशा रीतीने रोग प्रसार राहतो, लक्षणे - अशा शेळया-मेंढयांच्या गळ्याखाली सूज येते विशेषतः सूज येते व संध्याकाळी कमी होते. पचन बिघडते, हगवण लागते. निदान - अशी एखादी शेळी-मेंढी मेली असल्यास शवविच्छेदन - तिच्या लिपहरमध्ये बरेच चपटे जंत आढळून येतात. आजारी मेंढ्यांचे शेण सल्यास या जंताची अंडी दिसून येतात. अशा रीतीने सूक्ष्मदर्शक यंत्र तपासणी करुन प्रयोगशाळेत या रोगाचे निदान निश्चित करण्यात येते. उपचार - हेक्झाक्लोरीन १५ ग्रॅम पाण्यात मिसळून पाजावे. + प्रतिबंधक - गोगलगाई नसल्यास या रोगाचा प्रसार होणार गोगलगाईचा नाश करण्याची मोहीम हाती घेणे महत्वाचे आहे १ भाग १० लाख भाग राग पाणी याप्रमाणे मोरचूद वापरल्यास गोगलगाईचा नाश परंतु त्याबरोबर मासे मरण्याची भिती असल्याकारणाने उन्हाळयामध्ये. रूपाणी आटल्यावर ( ज्यावेळेला मासे नसतात ) त्यावेळी मोरचूदाचा करुन गोगलगाईचा नाश करावा व मेंढ्यास औषधोपचार चालू ठेव रोगाचे नियंत्रण होवू शकेल. २० टेपवर्म्स है जंत शिष्याच्या टेपाप्रमाणे असतात, यामुळे मेंढयांना अपचन हगवण लागते. . ५६