पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ठिकाणी लोकरीचा गोळा बनलेला दिसून येतो व तेथील लोकर पडून जाते. बांगी खू.प कंड सुटते वा फारच खरुज झाली असल्यास अशक्तपणा येऊन मेंढया मरण्याची शक्यता असते. रोग निदान - खरुज झालेल्या ठिकाणी खपल्या धरलेल्या दिसतात. जाड होते आणि त्यास सुरकुत्या पडलेल्या दिसतात. व काही वेळा खतपण अंग खाजवत असलेली मेंढी पकडून तिची तपासणी करावी. खरुज भागातील आजूबाजूच्या खपल्या काढून त्याची तपासणी करता त्यात खर दिसून येतील. यात खरजेचा दुसरा एक प्रकार असून तो डेमोडेक्स या प्र किड्यामुळे होतो. नियंत्रण R खरुज झालेल्या मेंढ्यांना औषधी पाण्यात बुडवून काढतात मलम लावून बग्या करता येतात. तसेच याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संसर्गजन्य आहे. १७ अवा माणसात ज्याप्रमाणे ऊवा होतात त्याप्रमाणे मेंढ्यामध्ये पण ऊवा हो कारणमिमांसा -- ऊवा अंडी घालतात या अंड्याच्या १-३ आठ परत कवा तयार होतात. लक्षणे - विशेषतः हिवाळयात ऊवा जास्त होतात व अंगास कंड मेंढया बेचैन होतात. अंग खाजवू लागतात. ऊवा असलेल्या ठिकाणी चा त्यामुळे बरीच लोकर वाया जाते. व मेंढयांची प्रकृती पण खालावते. 1 उपचार--- औषधी पाण्यात मेंढया बुडवून काढच्यास कवाच्या मेढयांची सुटका होते. ५४