पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

14 निदान गर्भपात झालेल्या बछडघापासून हया रोगाचे अंतू मिळू शकतात. चप्रमाणे गर्भपात झालेल्या शेळया-मेंढयांचे रक्त तपासून या रोगाचे निदान ता येते.

नियंत्रण - कळपातील शेळ्या-मेंढयांच्या रक्ताची तपासणी करुन घ्यावी व ना रोग असेल त्यांना बाजूला काढावे आणि खाणेपिणे अलग ठेऊन स्वच्छतेकडे ष लक्ष द्यावे. निरोगी मॅढ्यापासून पैदास करावी. उपचार - स्ट्रेप्टोमायसीन सारख्या औषधांचा उपयोग जरी होऊ शकत ला तरी प्रत्यक्षात अशा मेंढया कापून टाकणे हेच सोईस्कर असते. - प्रतिबंधक उपाय. • परदेशात काही ठिकाणी हया रोगावरची लस वापरली परंतु आपल्याकडे अजून हथा लसीचा उपयोग केलेला नाही. अशा शेळया- पांचे दूध जरी न तापविता पिले तर माणसात सुद्धा हा रोग होऊ शकतो. सात हया रोगाची दिसून येणारी मुख्य लक्षणे म्हणजे डोके दुखणे, पाय कंबर , गुडघ्यात सूज येऊन दुखणे, घाम फुटणे, ताप येऊन चढउतार होतो. १३. जोन्स रोग या रोगाच्या जतूचा जोन्स' नांवाच्या शास्त्रज्ञाने विशेष अभ्यास केल्यामुळे संतूपासून होणा-या रोगात जोन्स रोग असे म्हणतात. हया जंतूच क्षयाच्या विशेष साहय असते. पण हे जंतू मुख्यत्वेकरुन आतडयात सापडतात. त्यामुळे डाजवळील ग्रंथीना सूज येते. मेंढ्यांना हगवण लागते व काही महिन्यांनी खंगून मरतात.: कारणमिमांसा - हा रोग क्षयासारख्या एक प्रकारच्या जंतूपासून होतो. हे रोगी मेंढीच्या लेंड्यातून हजारोंच्या संख्येने बाहेर पडतात. व अशा लेंड्यामुळे न झालेले अन्न व पाणी इतर निरोगी मेंढ्यांच्या पोटात गेल्यास त्यांना पण रोग होतो हा रोग होण्यास पोटात जंतू गेल्यापासून सहा महिने लागतात. | वेळेस वर्षही लागते. ५१