पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- लक्षण मेंढ्या खंगत जाऊन फारच दुबळ्या होतात. शेण पातळ होते. भूक नेहमीप्रमाणेच असते, रोगाचा शेवट अखेर मृत्युतच होतो. पण बरेच अथवा वर्षसुद्धा तंग धरु शकतात. मेंढया अतिशय खंगून जातात. मोठ्या आतड्यांना सूज आल्यामुळे बो जाड होतात. ग्रंथींना सूज येते व त्या आकाराने मोठ्या होतात. निदान - खाण्यावर परिणाम न होता खंगत चाललेली मेंढी व तिल लेली ह्ङ्गवण यावरून ह्या रोगाची शंका सहज घेता येते. जिवंत जनावरात मोठ्या झालेल्या ग्रंथी कापून, त्यांच्या काचा बन वल्यावर या रोगाचे जंतू आढळून येतात. निवर्तपणे 'जोनीस टस्ट' करुन रोग निदान करता येते. उपचार हया रोगात तशी हमखास उपाययोजना नाही. टीप :- हा रोग शेळ्यांना होऊ शकतो परंतु शेळ्यांमध्ये प्रातुर्भाव झा नोंद नाही. सर्वसाधारपणे असा समज आहे की, शेळ्या-मेंढ्यांत वि शेळयात क्षय रोग होतच नाही. परंतु शेळ्या-मेंढ्यांत क्षयाची नोंद झालेल १४ फुफ्फुसदाह रोग " फुफ्फुसाला सूज येऊन, श्वासोच्छवासास त्रास होतो व शेवटी मेंढया फुफ्फुसदाहची बरीच कारणे आहेत. यामुळे बऱ्याच मेंढ्या दरवर्षी मरताब कारणमिमांसा - निरनिराळे तीनचार प्रकारचे सुक्ष्म जंतू या रोगाल डले आहेत..+ लक्षणे या रोगात मेंढ्यांना १०६ 1 ० ते १०७ ● फॅ. पर्यंत ताप नंतर त्या सुस्त होतात व श्वासोच्छवासास त्रास होतो. कान खाली डोळयातून व नाकातून द्रव येतो. प्रथम तो पातळ असतो व नंतर घट्ट व होतो. हृदयाचे ठोके व श्वासोच्छवास वाढतो. नंतर ताप कमी होतो क च्छवासास त्रास होऊ लागतो आणि काही दिवसात किंवा दोन आठवड्यात मरतात ५२