पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न झाल्यामुळे मेढया क्वचित् जमिनीवर पडलेल्या आढळतात. श्वासोच्छवा त्रास होतो. सर्वसाधारणपणे या रोगात ताप नसतो. लक्षणे दिसल्यावर ४ / ५ दिवसात मरतात. उत्तरीय तपासणीत तसे विशेष काही आढळून येत नाही. क्वचित् न्युमो दिसतो. तो खाण्यापिण्यात येणान्या अडचणीमुळे झालेला असतो. - निदान मांस व शरीर ताठे होणे हे महत्वाचे लक्षण आहे. काही खोल जखमेतील रक्त व 'पू यांची काचेवर रंगवून तपासणी केल्यानंतर धनव जंतू दिसतात. उपचार - जखम धुवून स्वच्छ करावी त्यावर औषध लावावे. मेंढीस ठिकाणी ठेवावे. अॅन्टीटॉक्सीन देऊन मेडीस बरे करणे जिकीरीचे व खर्चाच परंतु एखादी मेंढी किंमती असल्यास प्रयत्न करण्यास हरकत नाही. : प्रतिबंधक उपाय - जखमेची काळजी घेणे, जस्लम स्वच्छ ठेवणे कापताना किंवा शेपटी कापतांना हत्यारे उकळून घ्यावी. त्याचप्रमाणे कापण्याच्या कात्र्या पण उकळून घ्याव्यात. टोप- वरीलप्रमाणे हा रोग शेळयांनाही होऊ शकतो. - १२ सांसर्गिक गर्भपात कारणमिमांसा शेळया-मेंढयामध्ये विशेषतः शेळयामध्ये गाभडण्या होतो अशा शेळयांचे न तापविता दूध प्याल्यास माणसात सुद्धा हा रोग शकतो. ब्रूसेल्ला मेलिटेन्सीस हया जंतूद्वारे सुद्धा हा रोग होतो. ब्रूसेला ब्रुसेला ओव्हीस या जंतूद्वारे सुद्धा हा रोग होऊ शकतो. हे जंतू खाण्यापि शेळया-मेंढयांच्या शरीरात प्रवेश मिळवितात व नंतर रोग होतो.. लक्षणं - या रोगातील मुख्य लक्षणे म्हणजे गर्भपात होय. अितर लक्षणे म्हणजे गर्भपाताबरोबर पडलेली वार सुजलेली दिसून त्याचप्रमाणे यकृत (लिव्हर) प्लीहा (स्प्लीन) मुत्रपिंड (किडनी) यावर सूज ५०