पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोग निदान - कासेची सूज व दुधात झालेला फरक आणि काम याक्ऋत निदान करता येते. तरी हमखास कोणत्या जंतूपासून रोग झालेला आहे. ठी कांचेच्या स्वच्छ नळीमध्ये दूध घेऊन ते प्रयोगशाळेत तपासल्यास कोणत्या रासून रोग झालेला आहे व त्यास कोणते औषध द्यावे हे कळते. उपचार- पेनसिलीन, टेरामायसिन, किंवा आरोमायसीन यासारख्या औष-- वेळीच उपचार करावा. मुख्यत्वेकरून संतूचा शिरकाव आंधळातून किंवा ाळाला झालेल्या जखमातून होतो. त्याकरिता कास शक्यतो स्वच्छ ठेवावी. व कसारीक जखमांना वेळीच औषध लावावे निकामी कास झालेल्या मेंढ्या कळपातून काढून टाकाव्या (खाटकास विकाव्या ) टीपा मेंढयापेक्षा शेळयांची दूध देण्याची क्षमता जास्त असते. रोपांची व सड मोठे असतात. त्यामुळे त्यांना जखम होण्याची शक्यता जास्त असते. न हया रोगाचे प्रमाण मेंढयापेक्षा शेळयात जास्त असते. ११ धनुर्वात रोग ज्याप्रमाणे माणसात व इतर जनावात खोल जक्षम झाल्यानंतर आतून रोगाच्या सूक्ष्म जंतूंना प्रवेश मिळाल्यानंतर तेथे जंतूची वाढ होऊन व त्याचे नसेवाटे शरियात मिनून हा रोग होतो त्याचप्रमाणे हा रोग शेळया-मेंढया- होऊ शकतो. तरी जखमांची काळजी घेणें व त्यांना औषधोपचार करणे फार वाचे आहे. कारणमिमांसा - धनुर्वाताचे जंतु मातीस असतात व ते जखमेवाटे शरीरात करतात आणि सर्वसाधारणपणे आठवडयानंतर रोगाची लक्षणे दिसू लाग- . काही वेळेला लमाणे - २/३ दिवसातहि दिसू लागतात तर वयस्कर मेंढ्यांना चत्वसंगी जखम बरी झाली तरी १/२ महिन्यांनी रोगाची लक्षणे दिसतात. लक्षणे - पहिले लक्षण पाय ताठ होतात. त्यामुळे पाय न वाकवता मेंढ्या · ओढत चालतात, 'खोतांना त्रास होतो अगर खाणे अशक्य होते आवाज सहन ४९