पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लस फॉरमॅलीनमध्ये निष्क्रीय केलेल्या जंतूपासून ही लस तयार ➖ प्रत्येक जनावरास ही लस २ सी. सी हया प्रमाणात टोचतात. प्रतिकार श काळ ६ महिने असतो म्हणून पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही लस जनावरांचे कडून टोचून घ्यावी. नियंत्रण - लोकर कापण्याकरिता वापरात येणान्या कात्र्या वारंवार स्वच्छ कराव्या. उपचार पशुवैद्यकीय अधिकान्याचे सल्ल्याने पेनिसिलीन सारख्या हा रोग बरा होऊ शकतो. टीप - हा रोग वरीलप्रमाणे शेळयांनाही होतो. शेळयांमध्ये केस नसतात. तरीपण इतर कोणत्याही कारणामुळे जखम झाल्यास त्यांना हा शकतो. १० स्तनदाह किंवा दगडी रोग मेंढ्यापासून माणसाकरिता बरी मोठया प्रमाणात दूध उत्पादन हो तरी कोकरांच्या वाढीसाठी व थोड्या प्रमाणात मेंढपाळांच्या चहासाठी दुधाची जरुरी असते आणि जेव्हा दगडी रोगामुळे एखादा सड बाद होतो, कोकरासच कसेबसे जगण्यापुरते दूध मिळते व क्वचितप्रसंगी दूध कमी पड कोकरे मरण्याची भितीपण असते. म्हणून हया रोगाकडे विशेष लक्ष द्यावय कारणमिमांसा सडाला झालेल्या जखमातून निरनिराळया जंतूंना प्रवेश मिळतो. तेथे आवश्यक असलेली उब व दुधासारखे अन्न तेथे जंतूंची वाढ होऊन एक प्रकारचे विष निर्माण होते. त्यामुळे सूज येऊन गरम होते व ताप येतो. दुधात गाठळ्या येतात. दूध पातळ होते, रक्त होते. योग्य वेळी उपाय न झाल्यास सड कायमचे मुके होते व एकदा व स्पंजा मऊ असलेली कास दगडासारखी टणक झाली, की त्यातून पुन्हा दूध मिल आशा नसते व क्वचित्प्रसंगी दूषित दूध कोकरास पाजल्यास कोकरु मेर भिती असते. ' ४८