पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लस मेंढ्यांना २.५ मि. ली. लस टोचावी. १४ दिवसानंतर तितकीच लस • यांदा टोचावी. गतवर्षी टोचलेल्या मेंढ्यांना एकदाच ५ मि. ली. लस टोचावी ती मेंढयांना प्रसूतिपूर्व ३ आठवडेपर्यंत लस देता येते. उस मिळण्याचे ठिकाण पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, +19 ९ फया कारणमिमांसा - हा रोग, रोगाचे जंतू मेंढ्यांत मुख्यत्वेकरून जखमेतून काव झाल्यामुळे होतो आणि मेंढयांना तर जखम होण्यांची भिती जास्त असते. लोकर कापणे, शेपटी कापणे, त्रिण्याचे वेळी व आपसांतील टकरी. | हा रोग एक प्रकारच्या सूक्ष्म जंतू (क्लॉस्टेडियम) पासून होतो. हे जंतू ठकाणी प्राणवायुचा अभाव आहे अशा ठिकाणी चांगले पोसतात, वाढतात, ग निर्माण करतात खोल जखमेला ते सहज वाढू शकतात. S लक्षणें - लोकर कापताना आपसातील टकरीमुळे व अितर कारणांनी न्या जखमामुळे जंतूचा शिरकाव होतो. जखम पायावर असल्यास मेंढ्या तात. या रोगात ताप १०७ फॅ.) येतो व मेंढ्या सुस्त होऊन बसतात. ची' वासना पण नसते एकदोन दिवसात मेंढी मरते. a जलमेच्या भोवती जंतूच्या वाढीमुळे व त्यापासून निर्माण झालेल्या विषामुळे वि की सूज लालसर छटा असलेली दिसते. 'जब मेजवळील मांस काळसर, व स्पंजासारखे होते. तो नदान - या रोगाने मेलेल्या मेंढीची सूज आलेला भाग:- तपासल्यास, पर लाल व कोरडा झालेला दिसून येतो व तेथे कापल्यास त्यातून द्रव बाहेर असा द्रव काचेवर घेऊन, त्या काचा रंगवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासल्यास रोगाचे जंतू दिसून येतात: मेंढयात हा रोगाचा शरिरात मुख्यत्वेकरून जखमेवाटे प्रवेश होतो. ४७