पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुमारे १५ वर्षांपुर्वी या रोगाने महाराष्ट्रात बरीच मेंढरे भरत असत. १९५७-५८ या काळात रोगाचे निदान पुण्यातील प्रयोगशाळेत पूर्ण होऊन, त्यांची लस पुण्यातील प्रयोगशाळेत भरपूर प्रमाणात तयार होत असून दख लाखो मेंढ्यांना ही लस टोचली जाते. आता हा रोग आटोक्यात आलेला आहे. कारणमिमांसा मातीत: - हा रोग एक प्रकारच्या सुक्ष्म जंतूपासून होतो हैं। त असतात व गवत खातांना थोड्या प्रमाणात सर्वच मेंढयाच्या पोटात अंडयात जातात. परंतु पावसाळ्यात आलेले नवीन गवत मोठया प्रमाण खाल्ल्यामुळे पोटात तडस लागते व पोटातील व आतड्यांतील जंतू मोठ्या प्रमा वाढतात व रक्ताद्वारे विष शरीरात भिनते. लक्षणे F क ब-याच वेळेला मेंढया कुरणात मेलेल्या सापडतात. पण काही वेळ लक्षण दाखवून मग मरतात. हवेत उड्या मारून बोडी धावपळ करुन एक चकरा मारुन मेंढ्या खाली पडतात पुढील पायाच्या गुडघ्यावर चालण्याचा करतात, पुन्हा खाली पडतात. मान मागे मागे खेचतात चारी पाय झटक तोंडातून फेस बाहेर येतो व थोडया वेळात मेंढ्या मरतातः क्वचित प्रसंगी मेंढयांना थोडी हगवण होते. थोडा ताप पण असतो.. . मृत मेंढ्याचे शवविच्छेदन केल्यावर छातीचा पडदा ( डायफ्राम ) अ (अँबोमेझमः ) चौथ्या पोटावर लहान आतडयावर लालसर चट्टे आढळ हृदयाच्या भोवती असलेल्या आच्छादनात द्रव असते व ते घट्ट होते. मेंढपाळ विचारले असता तो मेलेल्या मेंढ्यामध्ये सर्व पिवळे पिवळे दिसते असे सांगता " रोगनिदान मेलेल्या मॅढ्यांच्या रक्ताच्या काचा प्रयोगशाळेत रंगवून दर्शक यंत्राखाली पाहिले असता त्यात कोणतेही जंतू दिसणार नाहीत परंतु पोटातील व लहान आतडघातील असलेले शेण बाटलीत घेऊन त्यात क्लोरोफ् ५ / ६ थेंब टाकावेत. म्हणजे त्यातील विषाचा नाश होत नाही. हे गाळून शाळेतील उंदरांना टोचल्यास उंदीर त्यातील विषाने ताबडतोब मरतात. उंदरा रक्ताच्या कांचा रंगवून प्रयोगशाळेस सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यास त्यात लेही जंतू दिसत नाही. ४.६