पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाटे किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश मिळवितात. या रोगाने मेलेल्या fat कातडी किंवा बोनमील व इतर खाद्य पदार्थ दुसम्या देशात पाठविले सत्यापासून रोगाचा तेथे प्रसार होण्याची भिती असते. गचचित प्रसंगी : या माशापासून सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. मेलेल्या मेंढयाची योग्य वाट न लावल्यास ( म्हणजे त्या जाळणे किंवा पुरणे ) त्यापासून रोग चालू याची भिती असते. रोग निदान तडकाफडकी मेलेल्या मेंढया विशेषतः पावसाळ्यात या ने मेल्या असाव्यात, अशी शंका घेवून अशा मेढीची शवचिकित्सा करु नये. मेंढीच्या कानाच्या टोकातून रक्ताचा थेंब घेवन तो दोन काचावर घ्यावा ब द्यकीय अधिकान्यास कांचा, रक्त वगैरे घेण्यास सांगणे उत्तम अशा काचा न सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितल्यास लांबट काडयाच्या पेटीतील काडीच्या अशा आकारांचे जंतू दिसतील व त्यावरून रोगनिदान करता येते. 1 मेलेल्या मेलेल्या मेंढींवर रॉकेल शिपडावे म्हणजे मात्रा येणार नाहीत. ची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे फार महत्वाचे आहे. मेलेली मंदो फरफटत नये तर बैलगाडीत घालून अथवा उचलून न्यावी, त्यागात्री नाकातोंडात द्वारात कापसाचे बोळे वसवावेत (बैलगाडी माणसानी ओळाची) अशा पेंढीस ठून टाकणे उत्तम. ते न जमल्यास सुमारे ३ X २ चा खड्डा करुन चुना टाकून वे कुत्र्यांनी उकरुन काढू नये म्हणून त्यावर काटे टोकावे व त्यावर मोठे दगड वे नंतर माती लोटून खड्डा बंद करावा व तेथे 'घोका येथे उकरु नये' अशी लावावी लसीचे प्रमाण - शेळया-मेंढया ०-५ मि. ली. पुरवठा प्रत्येकी बाटलीमध्ये १०० मि. ली. ( २०० भाग ) याप्रमाण वठा केला जातो. शासकीय व जिल्हा परिषदेमार्फत लसदान मोफत केले जाते: वैद्यकीयाच्या शिफारशीने हो लस् विकत मिळते. प्रत्येकी बाटलीस रु. २५/- ठण्याचे ठिकाण - पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे- ७. ८ एन्ट्रोटॉक्सीमिया रोग एक किंवा दोन प्रकारच्या जंतूंनी निर्माण केलेले विष रक्ताद्वरि शरीरात नते व मेंढया विशेषतः चांगली कोकरे तडकाफडकी मरतात. ४५