पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खपल्या सुकून गळून पडतात. व बन्याच वेळा ओठ पूर्ववत होतात. निदान -- विशेषतः ओठ व चेहन्यावरच जास्त प्रमाणात या रोगाची आढळून येतात व मुख्यत्वे करुन हा रोग कोकरांत होतो. नियत्रण --- फार मोठ्या प्रमाणात हा रोग जेथे आढळतो अशा रोगाची लस परदेशात वापरली जाते. - उपचार बहुतेक करुन ओधाशिवाय हा रोग बरा होवू शकतो. परंतु लागल्यास व्हॅसलीन मध्ये ३ टक्के फिनेल घालून त्यापासून मलम तयार लावावे. ७ फाशी (ॲन्थ्रक्स) काळपुळी या रोगामुळे मेंढ्या तडकाफडकी मरतात. बन्याच वेळा लक्षणे पाह वेळच मिळत नाही. जितक्या लवकर लागण झाल्यापासून त्यांना मृत्यु येतो रोग इतर जनावरांना होतोच, परंतु माणसासही होतो. कारणमिमांसा - हा रोग एक प्रकारच्या सूक्ष्म जंतूपासुन होतो. हा वैशिष्ठ्य म्हणजे ते जंतू प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरून १० ते १२ वर्ष (स्पाअ) जगू शकतात. - लक्षणें या रोगात मृत्यू तडकाफडकी होतो. व तशी लक्षणे बघाया नसतो. मेंढी मेलेल्या स्थितीत आढळते आणि काळ्या रंगाचे पातळ रक्त तोंडातून गुदद्वारातून बाहेर येतांना दिसते. क्वचित एखादी जिवंत मेंढी या लागलेली आढळून आल्यास तिला बराच ताप असतो, खाण्यावर वासना आणि ती गळून गेलेली दिसते. नंतर दात खातांना आढळते व जमिनीवर नाकातोंडावाटे व गुदद्वारातून काळया रंगाचा रक्तस्त्राव दिसून येतो. मेलेली मेंढी फुगलेली आढळते. तसेच रक्त गोठत नाही व काळच असते. प्लीहास सूज येवून आकाराने मोठी होते. तिचा रंग काळा असतो. ज्या भागात अशा मॅढ्या वर्षानूवर्षे मरतात त्याठिकाणी जमिनीत ( स्पोअर्स) साचत जावून त्या भागात हा रोग होण्याची भिती असते या ४४ A