पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कळपातील ३० ते ४० टक्के मेंढ्यांना हा रोग होवू शकतो व लागण त्या मेंढयातील २ ते ३ टक्के मेंढया मरतात. हा रोग विशेषतः विदेशी व संकरित मेंढचात जास्त प्रमाणात आढळून येतो. - नंदान वर निर्देश केलेल्या लक्षणावरुन हा रोग ओळखता येतो. प्रयोग- अशा मेंढीचे रक्त दुसन्या मेंढीस टोचून रोग निर्माण करुन त्याचे निदान येते नयंत्रण - पावसाळयात माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो व रोगाचा ' करण्यास काही प्रकारच्या माशा कारणीभूत होतात. म्हणून ज्या भागात रोगाची भिती असते त्या भागात आपल्या मेंढया चरावयास नेऊ नयेत. गत या रोगाविरुद्ध लस निर्माण केलेली असून आपल्या देशातसुद्धा जरुर यास लस निर्माण होऊ शकेल. पचार - हा रोग विषाणुमुळे होत असल्यामुळे या रोगाला तसा इलाज ६ तोंडातील फोड कारणमिमांसा - हा रोग एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ओठावर 'तः लहान मेंढ्यामध्ये एक प्रकारचे फोड येतात. तशाप्रकारे आलेले फोड सुकून गेल्यावरसुद्धा त्यांतील विषाणु बरेच वर्षपर्यंत - राहू शकतात व त्यापासून रोगाचा प्रसार होवू शकतो. रोगाचे विषाणू T- मेढ्यांच्या ओठावरील होणाय्या लहानसहान जखमातून प्रवेश मिळवितात ठावर रोगांचे फोड येतात जंतूचा ओठावरील जखमेतून प्रवेश झाल्यापासून • दिवसात फोड दिसून येतात या रोगापासून माणसांच्या हातावर बारीक येऊ शकतात. " क्षणे - तोंडावर, ओठावर व तोंडात व पायावर तसेच कासेवरसुद्धा हे फोड न येतात. प्रथमदर्शनी तांबूस सूज दिसून येते व नंतर खपली धरते. नंतर ४३