पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जारी जनावर २ ते ६ दिवस वरील लक्षणे दाखवून मृत्युमुखी पडतात. निदान - वरील लक्षणावरुन हह्या रोगाचे निदान करता येते. त्याशिवाय गशाळेत मेंदूची तपासणी करुन या रोगाचे निदान करता येते. नियंत्रण ज्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्याचे मोठे कळप असतील अशा ठिका- श्री बेवारशी कुत्री पकडून मारुन टाकावी. तसेच जवळपासचे कोल्हे, लांडगे व ाली श्वापदे यांचाही नाश करावा. मेंढपाळांच्या कुत्र्यांना नियमित लस टोचून वी. पिसाळलेले कुत्रे चावल्यावर त्वरीत जखम साबणपाण्याने धुवून काढावी- प्यात सोडा टाकून जखम धुणे उत्तम. त्यानंतर जखम कोरडी करुन आयोडीन 'वावे. जरूर पडल्यास अशा मेंढ्यांना या रोगाविरुद्धची लस टोचावी. - ५ निल जिव्हा रोग - कारणमिमांसा हा रोग रवंथ करणाऱ्या प्राण्यांत आढळून येतो. प्रामुख्याने घात यांचे प्रमाण अधिक आढळते. हा रोग एक प्रकारच्या विषाणूंपासून होतो डात, नाकात अन्ननलिका यांच्यात फोड येऊन सूज . येते.

महाराष्ट्रात मेंढयामध्ये या रोगाचे निदान झालेले आहे. या रोगाचे विषाण क्तात व प्लीहा, काळीज या अवयवावर असतात. ह्या रोगाचा प्रसार क्युलीन इडस्, सॅन्ड फ्लाइज अशा प्रकारच्या डांसासारख्या किटकापासून होतो. लक्षणे - विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यापासून सुमारे आठवडेभरात त तो (१०४ ते १०० फॅ. पर्यंत). ताप थोडे दिवसच असतो नंतर मेंढी मल होते. नाकातून पाणी येते व लाळ गळू लागते. तोंडावर, ओठावर व कानावर तेि. मोठावर व तोंडात, नाकात, फोड दिसून येतात व शेवटी त्यांचे व्रण बनता प्रशा वेळी नाकातून घट्ट चिकट स्त्राव येतो व श्वासोच्छवासास त्रास होत स्वचित प्रसंगी मेंढीस हगवण सुरु होते व त्यामध्ये रक्तसुद्धा दिसून येते. पाया बुयावरील बाजूस सूज दिसून येते. वजन कमी होते व मेंढी अशक्त होते. रोगार कालावधी ६ ते १४ दिवसांचा असतो व क्वचित प्रसंगी याच काळात दगावते. ज्या मेंढ्या रोगातून वाचतात व त्या बरेच आठवडे अशक्त राहतात २ ४२