पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारणमिमांसा - एक प्रकारच्या विषाणुंपासून हा रोग होतो. त्यातसुद्धान्तारः ॥ रचे विषाणू असतात. हा रोग संसर्गामुळे होतो. तसेच दूषित गवत, व रोगी. वरांचे काम करणारी माणसे यांचेपासून रोगाचा प्रसार होऊ शकतो.. लक्षणे शरीरात विषाणुना प्रवेश मिळाल्यापासून २४ तासातसुद्धा- रोगाची गे दिसू शकतात. मोठया जनावराचे तुलनेने शेळया-मेंढयात हा रोग सौम्यः रचा असतो. तोंडावरील फोड आकाराने लहान असतात. पायावरील कोड.. राने लहान असतात. पायावरील फोड तसे लक्षात येण्याजोगे नसतात. त्यामुळे न दिसता फक्त लंगडणे नजरेस येते. काही वेळेला हे फोट कासेवर व मायां- र दिसतात दूध पिणा-या कोकरात इतर मोठ्या कोकरांच्या पेक्षा हा रोग प्रमाणात आढळून येतो. निदान - लंगडणे, ताप येणे, तोंडातील फोड यावरुन हा रोग ओळखता येतो. नियंत्रण - मेंढयामध्ये ही लस तितकीशी खात्रीलायक नाही. तरी किंमती मध्ये तिचा उपयोग करावा. या रोगाकरिता आता लस आहे. उपचार आजारी मेंढया अलग बांधाव्या व त्यांचे पाय व तोंड : सोडाचे धुवावे प्रमाण ४ टक्के तोंडाकरता खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून उपयोग करावा. ४ पिसाळलेल्या कुत्र्यापासून होणारा रोग हा रोग माणसांस तसेच सर्व जनावरांना होतो, एक प्रकारच्या विषाणूंपासून होत असून असे विषाणू पिसाळलेल्या कुत्री, कोल्हे, लांडगे यांच्या लाटेतून ध्या चावण्यामुळे जनावरे, पोळ्या, मेंढ्या व माणूस याच्या शरीरात प्रवेश वितात. लक्षणे - शेळया-मेंढयांत दिसून येणारी विशेष लक्षणे खालीलप्रमाणे, • लैंगिक वासनेत वाढ होणे; बेचैन होणे, एकटक नजर लावणे, ओठ खाणे.. तून लाळ गाळणे, अंगावर धावून येणे, भितीवर, झाडावर डोके आदळणे- ४१