पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवीच्या खपल्या पडतात त्या खपल्यामध्ये हे विषाणू फार मोठ्या प्रम असतात. क्वचित प्रसंगी अशा रोगी शेळ्या-मेंढ्यांच्या दुधातसुद्धा हे सापडतात, हे विषाणु वातावरणात बराच काळपर्यंत जिवंत राहू शकतात. 2 लक्षणे - रोगाचे विषाणू शरीरात शिरल्यापासून ६ ते ८ दिवसात दिसून येतात. ताप येतो, पापण्या सुजतात, नाक: वाहू लागले, शौचास साफ नाही लघवीचे प्रमाण कमी होते. नंतर अंगावर पुरळ येऊन अखेर त्याचे- फोडात रुपांतर होते. त्याच्या खपल्या पडतात. हे फोड मुख्यत्वे लोकस. नुःसा भागावर म्हणजे पापण्या, नाकपुड्या, ओठ, छाती व पोटावर व आचळावर येतात. ज्याप्रमाणे अंगावर फोड येतात त्याचप्रमाणे तोंडात व घश्यात सुद्धा! फोड येऊन त्यांचे व्रण होतात तसेच अन्ननलिका व श्वासनलिकेस सूज येते. प्रसंगी न्युमोनिया होते. निदान - या रोगात ताप येतो व शरीरावरील देवीचे फोडावरुन हा ) सहज ओळखता येतो. एखाद्या खपलीतील पु. काचेवर घेऊन तपासल्यार निदान करता येतो. नियंत्रण - रोग होण्याआधी लस टोचून घेणे हिताचे आहे. कळपातील टोचतांना सर्व मेंढ्यांना टोचणे महत्वाचे आहे. नाही तर राहिलेल्या मेंढयांन टोचलेल्या मेंढयाच्या खाली पडलेल्या खपल्यातून रोग होण्याची भिती असते. टोचल्यानंतर ३ आठवड्यानी प्रतिकार शक्ती येते. व ती अंदाजे ६ महिने ि • उपचार रोग माल्ल्या मेंढ्यांना लस टोचू नये. आयोडीन ग्लिसरी प्रमाणात मिसळून ते मिश्रण देवीच्या फोडावर लावावे. इतर स्वच्छतेची क मेंढपाळाने घेणे जरूर आहे.. Prati ३ लाळ व खुरकूत रोग " शेळया-मेंढयांतसुद्धा हा रोग होतो. परंतु विशेष लक्षपूर्वक शेळया न. तापल्यास थोडे लंगडणे, थोडा ताप येणे एवढेच आढळून येते व हा रोग ल आहे हे कळतसुद्धा नाही ४०