पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वे ब मेंढ्यांच्या रोगांची माहिती १) बुळकांडी रोग (रिडरपेस्ट) कारणमिमांसा ही रोग एक प्रकारच्या विषाणूंपासून होतो. मुख्यत्वेकरुन हा -गाई म्हशीचा, परंतु शेळया-मेंढयात सुद्धां मधूनमधून या रोगाची बरीच ण होते. या रोगाचे विषाणू शेळ्या-मेंढ्यांचे रक्तात व शरीरातील जवळ- सर्व अवयवात आढळून येतात. हया रोगाचे विषाणु मुख्यत्वेकरून शेळ्या- चे खाण्यावाटे प्रवेश मिळवितात. 1.5 F लक्षणे- शेळया-मेंढया मलूल होतात. ताप येतो. १०५ ते १०७ फॅ. श्वासो - स जलद होतो. नाक वाहू लागते. खोकला येऊ लागतो. डोळे लाल होतात. दोन दिवस मलावरोध व नंतर जोराची हगवण सुरू होते. नाकातील व पातील स्त्राव घट्ट व चिकट होतो. ओठांचे आतील बाजूस व तोंडात फोड येतात व मोठ्या प्रमाणात लाळ गळू लागतो. शेळी-मेंढी एकदम अशक्त व रक्तक्षय होतो. घसा व अन्ननलिका यांना सूज येते, तसेच चौथे पोट याला गुज येऊन व्रण पड़तात, त्याचप्रमाणे आतड्यांना सूज येऊन व्रण पडलेले ठून येतात. शरिरातील पाणी कमी होते, व अखेरीस ३ ते ९ दिवसांचे काळात - मेंढी दगावते. " नदान वरील बाहच लक्षणे व शवविच्छेदनावरून रोगनिदान करता येते प्रयोगशाळेत चाचण्या करून या रोगाचे निदान निश्चित करण्यात येते. नयंत्रण - आजारी शेळया-मेंढया कळपातून अलग कराव्या जवळपास रोग चे आढळताच आपल्या शेळ्या-मेंढ्यांना टिशूकल्पर पासून तयार केलेली टोचून घ्यावी. २ देवी रोग 1. 1 ५ रणमिमांसा - शेळया-मेंढयांना देवी येतात. एक प्रकारच्या विषाणुमुळे ग होतो. शेळया क. मेंढ्या यांचे देवीचे रोगाचे विषाणु एकच नसून ते निर- ठे आहेत. हा सांसर्गिक रोग असून श्वासावाटे विषाणूंचा शरीरात प्रवेश होतो. ३९