पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फन्या रोग लस ६) प्यारोग बी. क्यू. व्हॉक्सीन (७) अंतर अंतर विषार रोग लस विषाय रोग (इन्ट्रोटॉ सी- (इं. टी. व्हॉक्सीन) रोगाचे नांव प्रतिबंधक लसीचे नॉब लस देण्याची वेळ दरवर्षी जून महिन्याच्या पहिल् आठवडयात ही लस टोचून ही लस दरवर्षी जून महिन्या‍ टोचावी मिया ) 4.) घटसर्प (एच. एस ). (घटसर्प लस ) ही उस पावसाळ्याच्या सुरवा प्रत्येक वर्षी जून महिन्यात टो १) वर्षातून सहा वेळा जंतूनाशक औषधोपचार केल्यास मेंढयाचे जं संरक्षण होते. अॅव्हलोयिन अथवा फनोव्हीस हे औषध जंतूनाश म्हणून वापरतात) गाभण मेंढघाना हे औषध दोन भागात द्यावे. पहिल्या भागाने उपाय न झा दुसरा भाग २४ तासानी द्यावा. शेवटच्या महिन्यातील गाभण देवू नये. मेंढ्यांना है २) दर महिन्यातून एकदा ५% गॅमगझीन पावडर मेंढयाच्या अंगावर उर्ध ३) दर महिन्याला गॅमगझीन उधळल्यावर लगेच मेंढयाची वाडे जंतू वापरुन स्वच्छ करावेत. ४) दर महिन्याला मेंढयाचे खूर व्यवस्थित असल्याची तपासणी करावी. नुसार खूब तासून घ्यावे. ५) दरवर्षी मेंढयाची रोग अन्वषण विभागामार्फत संसर्गजन्य गर्भपात रोग तपासणी करुन घ्यावी. ६) रोगो मेंढया कळपातून काढून टाकाव्यात किंवा त्यांना वेगळे ठेवावे .३८