पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अ) रोगप्रतिबंधक लसीचे वेळापत्रक माचे नांव प्रतिबंधक लसीचे नांव बुळकांडीं । रोग डर पेस्ट) रिडर पेस्ट लस (टिशू कल्चर) देवी रोग शेळया मेंढयाची देवीची लस ( शिप अँड गोट पॉक्स हॉक्सीन) प बॉक्स ) खुरकूत ( फूट अँड थ डिसीज रॅबीज वाळलेल्या नापासून रा रोग) लाळ खुरकूत लस (एफ. एस. एम. डी. व्हॉक्सीन ) ए. आर. व्ही. ( पोस्ट बाइट ) लस देण्याची वेळ ज्या भागात या रोगाची साथ चालू असेल, त्यावेळी ही लस टोचावी. ही लस सहसा सकाळी किंवा सायंकाळी टोचावी. एकदा लस टोचल्यास त्या मेंढीला तीन वर्षानंतरही लस टोचावी. ही लस साथ सुरु झाल्यानंतर देऊ नये. सहसा ही लस प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात द्यावी. 'लस खाजगी कंपन्या तयार करतात. वर्षातून एकदा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात टोचावी. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्या मेंढीला ए. आर. व्ही. ही लस सात दिवस टोचावी . फाशी लस काशी रोग (अॅन्थॉक्स फोर व्हॉक्सीन) (थॉक्स) ज्या भागात या रोगाची साथ असेल तेथील मेंढ्याना हीं लस टोचून घ्यावी. ३७