पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ अ मेंढ्यांचे रोग व उपाय पशुधनात मेंढया सर्वात लवकर रोग राईला बळी पडतात. मेंढ्या लगत चरत असल्याने त्या आजारी पडल्याचे विशेष प्रयत्नाशिवाय ध्यानात नाही. ( मेंढ्याच्या शरीराचे तपमान ४० ० ते ( १०३ ०३ फॅ.) इतके असते. नाडीचे दर मिनिटास ६० ते ९० ठोके पडतात त्या मिनिटांत २० ते श्वासोच्छ्वास करतात. ) ताप चढल्यास त्य दबंग करणे थांबवतात, खाली घालून मंदपणे चालतात. त्यांना हगवण लागते. मेंढया एकमेकांना बिलगून वावरत असल्याने मेंढयात संसर्गजन्य रो प्रसार झपाट्याने होतो. यामुळेच मेंढयाना रोगराई सुरु झाल्यावर औषधोप करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाययोजना करुन त्याना आजारपणातून वाचवणे भरवशाचा मार्ग आहे. उत्तम संगोपन हाच मेंढयांना निकोप ठेवून उत्पादन वाढविण्याचा राम उपाय आहे. त्यालाही पुढे दिल्याप्रमाणे रोग प्रतिबंधक लस ठोचून घ्यावी. याशिवाय मेंढ्या आजारी पडल्यास आजाराची लक्षणे पाहून चिति करावी, त्याची माहिती पुढील प्रकरणात दिली आहे. ३६