पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

● ज्या रानांत गवत उंच भाजले असेल तेथे प्रथमतः गुरे चापरावीत आणि आटोक्यात आल्यावर मेंढ्या चाराव्या. मेंढयाना सखल, दलदलीच्या रानात चारु नये. गवती रानात कुसळीस निक्स गवताचे प्राबल्य असेल तर गथत जुनं होऊन कुसळ तयार होण्या मेंढ्या चाराच्या. रानात कुसळे असतांना मेंढ्या चारु नयेत. उन्हाळयाच्या ! सोसाट्याच्या वान्याने व उन्हाळी पावसाच्या झडीने कुसळ झडल्यावर मेंढय चरु शकतात. ● चरावू कुरणात काटरी झुडपे उदा मायाळ झुंजुरटे इत्यादि असल्यास तेथे चारु नये. • मेंढ्यांना दररोज अर्धा किलो तरी नत्रयुक्त वाळलेल्या वैरणीचा पुरवठा कडधान्याचे व सुईमुगाचे वेल, तुरीचा पाला इत्यादी वाळवन व्यवस्थित मेंढ्यांना व्यवस्थित खाऊ घालावे मनात गवत फार निकृष्ट असेल अथवा र्षणाने वैरणीची तीव्र टंचाई असेल तर मेंढयाना वयोमान आकारमानाने १२५ ते २२५ ग्रॅम शेंगदाण्याची अथवा करडईची पेंड द्यावी. त्यामुळे प्रकृती उत्तम राहते. • खनीजाची उणीव भासल्यास मेंढ्या माती, लाकूड, कपडे इ. अखाद्य स्वातात. मुत्र चाटतात. मेंढयाना मीठ, चुनखडी, निर्जंतुक हाडाची मुकटी प्रमाणात मिश्रण बनवून अथवा तयार खनीज मिश्रण मेंढयाना द्यावे. तयार मिश्रणाच्या विटा मिश्रण बनवून अथवा तयार खनीज मिश्रण मेंढयाना तयाच खनीज मिश्रणाच्या विटा वाड्यामध्ये किंवा चरावू कुरणात कांही 5 ठिकाणी टांगून ठेवणे किफायतशीर ठरते. • पैदाशीचा मोसम सुरु होण्यापूर्वी एक दीड महिन्यापासून मेंढयाना सकस अन्न देण्यास प्रारंभ करावा. यामुळे सर्व मेंढ्या एकाच वेळी माजावर त्यांची जननक्षमता सुधारते तसेच गाभण मेंढयाना विण्यापूर्वीच्या काळात सकस आहार दिल्यास त्याची कोकरे सुदृढ निपजतात व त्यांना भरपूर दूध असल्याने कोकराची वाढही चांगली होते मेढया व्याल्यानंतर तीन महिन्य त्यांना असाच चांगला आहार चालू ठेवावा. • पैदाशीच्या नरांना पैदाशीच्या मोसमाअधी २ महिन्यापासून भरपुर युक्त आहार द्यावा. त्यासाठी त्यांना भरडा देऊन चांगल्या रानात चारावे शीच्या मोसमातही असा आहार चालू ठेवावा. ३४