पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

4. प्रसुत मॅढीला प्यायला कोमट पाणी द्यावे. सकस व पचावयास हलका आहार र पडेपर्यंत मेंढीला चरावयास सोडू नयेः वजात. कोकराचे पोट साफ झाल्याची खात्री कुरुत घ्यावी.. रांची निवासस्थाने - 3 मेंढयाचे हिस्त्र पशूपासून प्रतिकुल हवामानापासून ( कडक ऊन व थंडी, ट्याचा बाझु, जोराचा पाऊस ) पुरेसे संरक्षण करु शकतील अशा प्रकारची . सस्थाने पुरवावित. यासाठी सहज आणि माफक किमतीत उपलब्ध होणारी सामुग्री वापरावी. ढ्याचे वाडे उचावर सपाट जागी भरपूर हवा व उजेड मिळेल अशा पद्धती त्रे वेत. यामुळे ते कोरडे राहतील वाडे नेहमी झाडलोट करून, स्वच्छ ठेवावेत. यकतेनुसार नियमितपणे त्यात जतू जाशकाचा वापर करावा. वाड्याच्या जमिनी सुरुम चोपून बसवाव्या. भरपूर पाऊस बुडणान्या प्रदेशात नत ओल येऊन मेंढयांना त्याचा अपाय होण्याची शक्यता असल्याने त्यांचे- बांबू किंवा फळयाचे मचाण बांधून त्यावर वावरु द्यावे, • सामान्यतः प्रत्येक मेंढीस १५ बौ मीटर जागा लागते. खताचे खड्डे च्या वाडयापासून शक्य तितके दूर आणि पूर्वेकडे असावेत. पंचे पोषण मेंढ्याना चरावयास सोडावयाच्या गवती रानापासून जंताचा किंवा जंतुजन्य धोका निर्माण होता कामा नये. त्यात चांगल्या प्रतीचे गवत व खाण्यास झुडपे असावीत, निकूष्ट गवल अखाद्य जुड़पे व उपद्रवी तण उगवलेल्या -मेंढ्या चारु नयेत. . गले मेंढपाळ हिवाळ्यात दररोज रान बदलून नवीन सनात गुरे चारतात- यात मेढयांना हरळी किंवा कुंदा यासारखी चिवट गचते आणि अन्य गवताचे असलेल्या रानात चारावे दुपारच्या कडक उन्हाचे वेळी झाडाच्या सावलीत ही साळूत पाला आणि शेंगा चाराव्या. त्यातून त्याची बरीच गरज भागते. [ण्यातील कोणतेही बदल हळू-हळू करावेत. ', यांना केंव्हाही मुबलक स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. ३३