पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते हाडाच्या कोळश्याचा उपयोग साखरेची शुभ्रता व शुद्धता करण्यासाठी साखर कारखान्यातून वापरतात. मेंढीच्या रक्ताचा उपयोग प्रयोगशाळेत चाललेल्या विविध ओ गुणधर्म तपासण्यासाठी होतो त्या रक्तातील सिरमचा उपयोग रक्तक्षय रुग्णांसाठी होतो रक्तातील आल्बूमिन हा घटक कापड उद्योगात कापडांना व टिकावू रंग देण्यासाठी वापरतात. मेंढीच्या दोन खुदरात एक ग्रंथी असते तिच्यातून स्निग्ध त्यास इंग्रजीत लॅनोलिन म्हणतात. हया लॅनोलिनपासून मलम तयार आणि या मलमामुळे जखमा लवकर दुरुस्त होतात मढीच्या मोटातील भातापासून एक विशिष्ट प्रकारचा धागा तयार येतो. या धाग्याचा उपयोग शस्त्रक्रियेच्या वेळी मापासाची आतडी शिवष्ट होतो या धाग्याला कॅठगट' असे म्हणतात. व्हायोलिन वाद्यासाठी ही, या ड्यापासून तयार झालेल्या धाग्यास तार म्हणून वापरतात •मेंढीच्या शरीरात अँडर नॉलीन नावाची ग्रंथी असते. त्या चंचीच्या रस ॲडरनॉलीन हे औषध क इंजेक्शन तयार करतात. हृदयाची गती उत्तम ण्यासाठी याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे जखमेतील रक्तस्त्राव भांवण्य ही याचा उपयोग होतो. मेंढीच्या मानेत थायराईड ग्रंथी असते. ग्वायंर या ग्रंथीपासून तयार झालेले औषध वापरतात. मेंढीच्या मांसल भागापासून ग्लिसरिन तयार होते. अनेक ठिका ग्लिसरिनचा वापर करण्यात येत आहे. י मेंढीच्या हाडातील पोकळीत असलेल्या द्रव पदार्थाला "बोनमेर म्हणतात. यापासून अनेक शक्तिवर्धक पौष्टिक व रक्त वाढविणारी औषधे होतात. ३.२.