पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

7 मेंढ्याच्या शरीराचा उपयोग मानवी जीवनात मेंढी एवढा दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांचा उपयोग होत "कारण मेंढीच्या प्रत्येक अवयवापासून अनुशंगिक उत्पादन तयार करता त व त्याचा उपयोग अनेक वेळा जीवनाच्या विविध गरजा भागवतातः मेंढीच्या लोकरीपासून शेतकयांच्या दैनंदिन वापरात येणारी घोंगडी तयार ती पावसाळयात पावसापासून, हिवाळ्यात थंडीपासून आणि उन्हाळयात पासून व उष्णतेपासून संरक्षण करते अती मुलायम लोकरीपासून उत्तम चे कापड तयार होते. गालीचे, ब्लॅकेट्स तयार होतात:- मेंढीच्या कातड्यापासून जोड़े, चप्पलस्, पट्टे तयार होतात. विशिष्ट प्रकारे वलेल्या कातडीमुळे बॅग्ज, व पर्सेसही तयार करण्यात येतात. मेंढीच्या मलाचा उपयोग शेतीसाठी उत्तम खत म्हणून होतो. उन्हाळयात करी शेतात मुद्दाम मेंढया बसवतो, त्यामुळे खताबरोबरच शेतीला मुत्रही ते या मुत्रात नत्राचे प्रमाण जास्त असते. चांगल्या पिकासाठी याचा उपयोग 1. मेंढीच्या पोटातील आतडयात राहिलेल्या निरोपयोगी अन्नापासून ही यनिक खत तयार करतात. " मेंढीच्या हाडापासून चाकूच्या मुठी तयार करतात. कपड्याला लावण्याचे सही या हाडाचे करता येतात. हाडाच्या चुऱ्यापासून रासायनिक खत तयार ३१*