पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५) एका ठिकाणचे मेंढे दुसरीकडे नेल्यानंतर त्यांना बदललेल्या परिस्थि रुळू देण्यासाठी कांही दिवस पैदाशीसाठी न वापरणे चांगले. ६ ) मेंढया ( माद्या) दीड ते दोन वर्षाची झाली म्हणजे त्याची पूर्ण बाढ यापेक्षा कमी वयाच्या मेढयाची पैदास करु नये. ७) सामान्यतः मेंढ्या वर्षातून एकदाच व एकच कोकरास जन्म देतात भ सकस आहार उपलब्ध असल्याखेरीज एकाहुन अधिक कोकरे निपजणे नाही. ८) फळल्यापासून सुमारे १४० ते १५० दिवसानी कोकरे जन्मतात. ९) निकोप आणि निरोगी खांडातील मेंढ्यांत भरपूर लोकर आणि क देतात. कळपातील जादा अनुत्पादके व रोगट : मेंढ्या वरचेवर काढून टाकाव्य १०) मेंढया (माद्या) फळल्यास एक ते दीड महिना अवकाश असतानाच अधिक सकस आहार देण्यास सुरुवात करावी. यामुळे कळपातील जास्तीत मेंढ्या फळतील आणि त्यांना निकोप कोकरे होतील. थित्या मेंढ्यांचे संगोपन - - निरोगी मेंढ्यानां विताना सहसा मदतीची गरज नसते. कोकरु निपजतांना सामान्यतः प्रथम पुढच्या दोन पायाचे खुर बाहेर पड त्यानंतर दोन पायात डोके बाहेर येवू लागते. - निरोगी कोकरे जन्मल्या बरोबर काही मिनिटातच उठून उभी राहुन ओ पिऊ लागतात. ती दुबळी असल्यास त्यांना उभं करुन सड त्याच्या तोंडात कोकरु जन्मल्यानंतर २ तासात त्याला पुरेसा चीक मिळावा. थंडी कडक असल्यास नवप्रसुत मेढया आणि नवजात कोकरांना जागी ठेवावे. d कोकरू जन्मल्याबरोबर त्याचे नाक, कान, डोळे, तोंड स्वच्छ करावेत. कः स्य कोरड्या गवतावर किंवा गोणपाटावर ठेवून आईला चाटू देऊन कोरडे करावे कोकरु जन्मताच त्याची नाळ आपोआप तुटते तसे न झाल्यास स्वच्छ निर चाकुने नाळ बुडापासून दोन तीन सें. मी. अंतरावर कापावी नंतर ती आयो मध्ये बुडवावी. ३०