पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ मेष - पैदास संगोपन व पोषण BAL काळात मेंढयांचे संगोपन मेंढ्यांची खांडे मोठी असल्यास त्याचे ४० ते ५० मेंढ्यांचे छोटे कळप त. प्रत्येक गटात एक पैदाशीचा पेंढा सोडावा. यामुळे मिळणारे फायदे. पुढील असतात. वेगवेगळ्या नरांच्या जननक्षमतेची तसेच चांगली कोकरे निर्माण करण्याच्या ची कल्पना येते..... शीसंबंधी खात्रीलायक नोंदी ठेवता येतात. 5 ची आपापसातील भांडणे व त्यामुळे इजा होण्याचा धोका टळतो. नर ८-९ महिन्याचे झाल्यावर पैदासक्षम होतात. तथापि ते १५ ते १८. गचे झाल्यावरच नियमित पैदाशीसाठी वापरावेत. सर्वसामान्य मेंढा २ ।। ते १ असेपर्यंत पैदासक्षम असतो ५ ते ७ वर्षाच्या दरम्यान त्याची पैदास क्षमता असल्याची खात्री करुन घ्यावी. पालनपोषन व्यवस्थित असल्यास मेंढा, १० र्यंतही कार्यक्षम राहतो. तरुण नराला पैदाशीच्या मोसमात ४० हून अधिक मेंढया पैदाशीसाठी देऊ मात्र ४ ते ६ वर्षांच्या नरांना ५० ते ६० देण्यास हरकत नसते. कळपातील जादा बालिंगे आईचे दूध तुटल्याबरोबर खच्ची करावेत. यामुळे त्रित पैदाशीचा धोका टळतो. खच्ची केलेले बालिंगे घष्टपुष्ट होत असल्याने | भावही अधिक मिळतो २९