पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा उपयोग अन्नपचनासाठी होतो. याचे वजन एक किलो एवढे असते : ग्रंथी मुळे तांबड्या रक्तपेशीची सतत निर्मिती होत असते. याचे वजन ३ ते भरते अॅडरनॉलीन ग्रंथीमुळे रक्तस्त्राव थांबतो. हृदयाच्या स्पंदनासाठी ही रसाचा उपयोग होतो. त्या मुत्रपिंडाशेजारी असतात.. इतर माहिती मेंढीच्या शरीरात तिच्या वजनाच्या १/१० एवढे रक्त असते. मागील पायात 'कास' असते. त्यालाच दोन स्तन असतात. कोकरांना दुध यातून मि मेढीच्या शरीरातील संज्ञा तंतूची वाढ उत्तम प्रकारे झालेली नसते. किंवा इतर पाळीव प्राण्याप्रमाणेच हा ही संवयीचा प्राणी आहे: रूस, रंग, स्पर्शाची जाणीव त्यांच्यात चांगली असते. आवाजावरुन ती आपल्या पि ओळखते. मेंढीच्या अंगावरची त्वचा जाड़ असते. त्याच्या आतील बाजूस मांसल व वपच्या बाजूस केस असतात. त्वचेतील ग्रंथींमुळे शरीराचे तपमान त्वचेवर एका चौरस इंचात ५,००० पासून ५०,००० केस उगवतात. य आपण लोकर म्हणतो. त्वचेतील ग्रंथीपैकी स्वयं ग्रंथी आणि सिबॉसीस महत्वाच्या आहेत. त्यामुळे शरीरास घाम येतो आणि केसांना तेलकटपणा ये मेंढीच्या शरीराचे सरासरी तपमान १०२ ते १०३.४ फॅ. असते. हृदयाचे ठोके खालच्या जबड्यावर बोट ठेवून तिच्या छातीवर हात ठेवून येतात एका मिनिटाला हृदयाचे ७० ते ८० ठोके पडतात. २८