पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा पचन संस्थेचा दुसरा भाग म्हणजे शरीरातील आतडे या आतडयाचे दोन ' पडतात. मोठे आतडे व छोटे. आतडे मोठ्या आतड्यांची लांबी साधारणतः ८० ० फुट व लहान आतड्याची लांबी २० फुट असते. या दोन्ही आतड्यांचे अनेक न मोठे विभाग पडतात. लहान आतड्यामध्ये अन्नाशयात तयार झालेल्या चे अतिसूक्ष्म पचन होते. यासाठी त्या अन्नावर बाईल प्यॅकशिरायटीक, सीन, लॅक्टेज आदी पाचक रस मिसळतात व पचनाची अंतिम क्रिया संपते. प्रकारे संपूर्ण अन्नाचे रसात रुपांतर होऊन हा रस या आतडयावरच शोषला या रसातूनच रक्ताची वाढ होते. विविध अवयवांच्या पेशींची वाढ होते. मेंढयाच्या सर्वांगीण पोषणासाठी याचा उपयोग होतो. .. लहान अतिडयाच्या शोषणातून राहिलेले अनावश्यक अन्न मोठया आतड्यात व मलमुत्राच्या रुपाने शरीराबाहेर पडते अन्नाच्या अति सेवनाने किवा मेंढीची वाल कमी पडल्यास, पाणी पिण्यास न मिळाल्यास हे अन्न या मोठया आत- शुष्क होवून राहते. व यामुळे मेंढया गंभीरपणे आजारीही पडू शकतात. मेंढ्यांना वेळेवर व गरजेप्रमाणे अन्नपाणी दिले पाहिजे अन्न सेवनापासून मूत्र विसर्जनाच्या या संबंध प्रक्रियेस तीन ते पांच दिवस लागतात. वेळेवर पाणी केले तर मेंढ्याची प्रकृती उत्तम रहाते. -i: मेंढ्यांच्या शरीरातील दुसरा महत्वाचा अवयव म्हणजे मुत्राशय व मुत्रपिंड मेंढीच्या शरीरात दोन मुत्रपिंड असून एक मुत्राशय असते. शरीरास गरज ला अन्नाचा द्रव भाग मुत्रपिंडातून मुत्राशयात जमतो. या पातळ द्रवालाच हूणतात. मुत्राशयातून मंत्र शरीराबाहेर पडते. मुत्राच्या पिशवीत अनेक वेळा - ही सापडतात. जननेंद्रियाची योग्य वाढ झाल्यास मेंढी ६ ते ८ महिन्याच्या वयातच पैदास होते. वर्षातून दोन वेळा ती कोकरांना जन्म देऊ शकते. १४५ ते १५० दिवस लेले कोकरु तिच्या पोटात असते. एक नर एकाच वेळी अनेक मेंढ्यांना पैदासे करु शकतो. मेंढीच्या शरीरात या शिवाय इतर असंख्य ग्रंथी असतात. त्यामुळे मेंढयांचे व पैदास योग्य रितीने होते. 'लिव्हर' या ग्रंथीमुळे 'बाईल' रस तयार होतो. २७