पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेंढीच्या शरीरातील अवयव व त्यांचे कार्य मेंढीच्या शरीर रचनेची माहिती घेतल्यानंतर तिच्या शरीरातील अवयवांचा व त्यांच्या कार्याचा अभ्यास करतांना खालील गोष्टीची माहिती घेणे अवश्यक आहे. पोषण करण्यासाठी व वाढीसाठी मेंढीच्या पचन संस्थेची माहिती घ्यावयास हवी. या पचन संस्थेमध्ये अन्नाशय व अन्नमार्गाचा समावेश मेंढीचे अन्नाशय चाच भागात विभागलेले असते- याचा पहिला भाग सर्वात म्हणजे एका वेळी १५ लिटर अन्न, किंवा द्रवपदार्थं मावेल एवढा असतो.. शयाचा दुसरा भाग लहान असून तो हृदयाजवळ असतो. अन्नाशयाचा तिसर हा लहान असतो मात्र अन्नाशयाचा चौथा भाग बराच मोठा असतो. मंदीने खाल्लेले अन्न, अन्ननलिकेद्वारे अन्नाशयाच्या पहिल्या भागात ये त्यात अनेक प्रकारचे जंतू व रस मिसळतात. मग खाल्लेले अन्न मऊ या मऊ अन्नाचा गोळा मेंढी पुन्हा तोंडात आणते व रवंथ करते विश्रां काळात मेंढ्यांचे रवंथ करणे चालू असते दिवसाकाठी मेंढी किमान सात सवंथ करते. हे रवंथ केलेले अन्न अन्नाशयाच्या दुसऱ्या भागात जाते तेथून अन्नाशयाच्या तिसन्या भागात सरकते. हे अन्न येथे उत्तम प्रकारे मिसळले आणि अन्नाशयाच्या शेवटच्या भागात उतरते. येथे खऱ्या अर्थाने अन्न पचनाची होते. या भागात पेपसिन, रेनिज, लायपेज, आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड पाचक रस अन्नात मिसळतात. ते अन्नातील प्रोटिन, मिल्क, फॅटस् आदीवर प करतात. २६