पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेंढीच्या पुढच्या पायात प्रत्येकी पांच हाडे असतात. इंग्रजीत त्यांना स्कॉपूला एस, रेडियस, अलना, कारपल्स, मेटकारपल्स अशी नावे आहेत. मेंढीच्या उच्या पायातही प्रत्येकी पाच हाडे असतात. पेलव्हिकबोन, फ्यूमर, टिबीया छा, टारसल्स, मेटाटारसल्स अशी याची नांवे आहेत. मेंढीच्या वयाचा अंदाज मेंढीच्या पायाच्या सांध्यावरुनही करता येतो. वय असलेल्या मेढघांच्या पायातील सांध्यावरील स्नायू झिजतात. त्यामुळे तील हाडे बोटाला सहज लागतात. | पायातील हाडाच्या लॉबीवरच मेंढीची उंची अवलंबून असते. मेंढयांची नखे ) मजबुत असतात व तिचे दोन भाग होतात. या खुरामुळेच मेंढया ाळ भागात चान्यासाठी सहजपणे फिरू शकतात. मात्र या खुरामुळे त्यांना होतात व योग्य काळजी न घेतल्यास त्या मरतात. २५