पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन भाग पडतात. शरिरातील रक्तास शुद्ध हवेचा पुरवठा करण्याचे फुफ्फुसांमुळे होते 'दोन्हीं फुफ्फुसाच्या आत हृदय सुरक्षित असते. तोंडापासू झालेला अन्नमार्ग या भागातून जातो. हृदय हा एक पोकळ कणखर पंप असून त्याचे चार भाग असतात.' प्रत्येक भागाच्या तोंडाला पडदा असतो. वरच्या दोन भागाला ओरीकलस म्हणू आणि खालच्या दोन भागास व्हेन्ट्ररोकलेस म्हणतात. सर्व चेंबर्स रक्तवाहि जोडलेले असतात. आणि ह्या रक्तवाहिन्यामुळे हृदयातील रक्त सर्व शरी पुरविले जाते व तसेच शेरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी घरी हृदयात आणले जाते. हृदय है छातीच्या खालच्या भागाला व फुफ्फुसाजवळ हृदयाचे एक टोक चिंचोळे असते त्यात शेडा म्हणतात व दुसरे टोक पसरट त्यास बुद्ध म्हणतात. मंढीच्या हृदयाचे वर्जन १/२ किलो ते १ किलो असते एका तंतुयुक्तं कवचात असते. त्यास पेरिकाल्डीयम म्हणतात. . पाठीनत्तय कमरेचा भाग सुरु होतोः कमरेत ६ किंवा ७ मणके यावर चिकटलेल्या, स्थायच्या जोडीप्रमाणे कबर जाडे किंवा पातळ असते' वरून मढयाच्या प्रकृतीचा अंदाज घेता येतो. i कमरेच्या मणक्यानंतर माकडहाड लागते. यात चार मणके मेकांत रुतून बसलेले असतात त्यानंतर शेपटीची हाडे लागतात. शेपटीमध्ये किवी पांच लहान मणके असतात परंतु शेपटीमध्ये क्वचित २० मणकेही पहा मिळतात. मणक्याच्या संख्येवरुन शेपटीची लांबी ठरते.' पायें मेंढीच्या शरीररचनेतील महत्वाचा भाग म्हणजे पाय चारपायाच्या या. प्राण दोन पुढे व दोन मार्ग पाय असतात. समोरचे पाय बरगडचाच्या व पाठ कण्याच्या सोबतच्या मजबूत मांसल भागाने छातीत जोडलेले असतात. हालचाल सहज पणे होते मोगलचे दोन पाय माकडहाडे व कंबरेच्या स्नायूने जोडलेले असताल ૨૪