पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात. पाण्यात व अन्नात आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास, या ग्रंथीमध्ये सुज मानेच्या दोन्ही बाजूने जुगीलर व कॅरोटीड नावाच्या महत्वाच्या धमन्या व असतात. मेंढ्यांना मारताना या रक्तवाहिन्या कापतात. मेंढीची पाठ व पोट

...

• .FT - r हा मंढीच्या शरीर रचनेचा तिसरा व महत्वाचा भाग आहे. या भागात शय अन्ननलिका, फुफ्फुसे, लिव्हर, पांथरी, मुत्राशय जननेंद्रीय आदी अब- चा समावेश होतो. मेंढीच्या पाठीमध्ये तेरा मणके असतात त्यांना बरगड्याच्या जोड्या चिकटलेल्या असतात कांही वेळा पाठीमध्ये मणक्याची संख्या बारा 1 चौदा असते बारा बरगड्यापैकी आठ बरगड्या पूर्ण असून त्या पाठीपासून या हाडापर्यंत चिकटलेले असतात, बेचगड्याच्या चार जोडय़ा छातीच्य स पूर्णपणे चिकटलेल्या नसतात. त्या अंधातरी असून छातीच्या हाडाकडे लत्या होत गेलेल्या असतात. • F ..या गडात दोन फुफ्फुसे असतात. उजव्या बाजूचे फुफ्फुस मोठे असून चार किंवा पांच भाग होतात. डाव्या बाजुचे फुंफ्कुस लहान असते. त्याचे २३