पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेंढीच्या दातावरून तिच्या वयाचा अंदाज करता येतो तो खालीलप्रम वय जन्म ते ४ आठवडे १२ ते १५ महिने २४ ते २६ महिने ३६ ते ३७ महिने ४५ से ४८ महिने. .. दुधाचे सर्व दात दात दुशी (कायमचे पहिले दोन दात कायमची पहिली जोडी) चौशी (कायमचे नंतरचे दोन द कायमची दुसरी जोडी ) सहादती (कायमचे नंतरचे दो कायमची तिसरी जोडी ) पूर्ण दाती (कायमचे नंतरचे दो कायमची चौथी जोडी ) पाचव्या वर्षापासून मेंढीच्या दातातील अंतरात व त्यांच्या शुभ्रपणात पडतो.. चावण्याचे दात झिजण्यास सुरवात होते. सहाव्या वर्षी कायमच्या मध्ये भेगा पडतात. दाढा झिजतात. सातव्या वर्षी दाताचा रंग पिवळसर व दात पडण्यास सुरवात होते. मेंढीचे वय ५ ते ७ वर्ष असते म्हणून वयाचा घेण्यासाठी दातांचा अभ्यास लक्षपूर्वक केला पाहिजे. वरच्या जबड्यात मं दात नसतात. मजबूत स्नायुमुळेच त्यांचा दातासारखा उपयोग होतो. २) मानः मेंढीच्या मानेचा आकार, लांबी व जाडी ही मानेतील मणक्यांची व मणक्याच्या आकारावर अवलंबून असते. मेंढीच्या मानेमध्ये विविध आव सात मणके असतात. या मणक्यांच्या विशिष्ट रचनेमुळे मानेची हालचाल सहजपणे करता येते. मानेमध्ये क्वचितच मणक्याची संख्या कमी किंवा असते. नराची मान मजबूत व जाड असते. कारण मणक्यास चिकटलेले माने स्नायू जाड व मजबूत असतात. मादीच्या मानेवरील स्नायू पातळ असतात. ती आकाराने नरासारखी नसते. • तोंडापासून सुरु झालेला अन्न मार्ग मानेतून जातो तो जाड वाटोळा इंच मोठा असतो या मानेच्या सुरुवातीस दोन्ही बाजूस थायराईटस् नावाच्य .२२