पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वड्यातच खालच्या क वरच्या जबड्यात राहिलेले इतर चावण्याचे दात येतात. गजे एक महिन्याच्या कोकरात दुधाचे सर्व बीस दात निघालेले असतात. चौथ्या महिन्यात चावण्याचे दोन दात खालच्या जबडयाच्या दोन्ही बाजूस लात) 17 } वयाच्या ९ व्या महिन्यात आणखीन दोन चावण्याचे दात दोन्ही, जबड्यात त. कोकरु एक वर्षाचे झाल्यावर दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते. व त्या कायम स्वरुपाचे दोन दात येतात. दुसन्या वर्षी पुन्हा दोन दुधाचे दात पड़तात न नवे कायमचे दात येतात. तिसन्या वर्षी पुन्हा दुधाचे दोन दात पडतात व जागी कायमचे दोन दात येतात. चौथ्या वर्षी दुधाचे संपूर्ण दात पडतात. व - जागी कायमचे दात येतात. २.१