पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ मेंढ्यांची शरीररचना मेंढयाच्या शरीर रचनेचा विचार चार भागात करता येईल. १) मेंढीचे डोके २) मेंढीची मान ३) मेंढीची पाठ व पोट ४ ) मेंढीचे पाय १) मेंढीचे डोके या भागात नाक, डोळे, कान, आदि इंद्रियाचा समावेश होतो. मेंढी डोक्याची हाडे खूपच मजबूत असतात व त्यावर लहानमोठी छिद्रे असत मेंढीचे ओठ पातळ असतात. या विशिष्ट प्रकारच्या ओठामुळेच मेंढया जमिनी मळीतील किंवा दोन दगडाच्या फटीतील गवत खाऊ शकतात. मेंढीच्या डोक मध्ये विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी असतात. मेंढ्यांना दोन प्रकारचे दात येतात. ० दुधाचे दात • कायम स्वरुपाचे दात दुधाचे दात २० असतात. कायम स्वरुपाचे दात ३२ असतात जन्मत दोन दात खालच्या जबडयात दिसतात. दुसऱ्या आठवडयात पुन्हा दोन दुधाचे येतात. तिसन्या आठवडयात आणखीन दोन दुधाचे दात येतात चौथ्या आठवड आणखीन दोन दात येतात. हे सर्व खालच्या जबड्यातच असतात. चौ २०