पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवडक दख्खनी देशी मेंढ्यातील निवडक मेंढया पैदासीसाठी वापरुन ही नवी जात निर्माण ग्यात भाली आहे. त्यांचा रंग पांढरा असतो. व लोकरही चांगल्या प्रतीची ते. हया दरवर्षी १ ते १,२०० ग्राम लोकर देतात. संकरीत मेरिनो संकरित मेरिनो - दख्खनी मेंढयाचा स्पॅनिश, रशियन, अमेरिकन, मेरिनो शी संयोग करुन संकरित मेरिनो मेंढयाची पैदास होते. या दरवर्षी १ ते २ हो अधिक चांगल्या प्रतीची लोकर देतात यांचे वजन दख्खनी मेंढयापेक्षा २५ % अधिक असते. संकरित कॅरिडेल लोकर व मटन अशा दुहेरी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असणा-या कँडिडेल ची दख्खनी मेंढयाशी संकर कमन या मेंढ्यांची पैदास होते. महाराष्ट्रात लोकरीपेक्षा मटनाच्या उत्पादनाला अधिक वाव असल्याने मेंढ्यांना मागणी आहे. दख्खनी मेंढ्यांची पैदास सुधारण्यासाठी संकरित डेल नर वापरावयास सुरवात झाली आहे. १९