पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धनगर समाज या उद्योगात गुंतलेला आहे. म्हणूनच तो अस्थिय कारण मेंढ्या चारण्यासाठी कळप घेऊन त्याला भटकंती करावी लागते. नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या विभागातील मेंढपाळ आपले कळप आक्टोबरमध्ये पनवेल, कर्जत, खंडाळा, भोर, हवेली, मावळ या भागात जाता मे, जून मध्ये पावसाच्या पूर्वी कोकणातून स्वतःच्या गावी परत येतात. जिल्हयातील मेंढपाळही आपली गांवे सोडून शेजारच्या सुपीक प्रदेशात जा उन्हाळ्याच्या दिवसात शेकडी कळप काळया जमीनीत चरतांना दिसतात, अ प्रकार स्थलांतर दरवर्षी चालू असते. महाराष्ट्रात जवळपास २१,००,००० मेंढया आहेत. परंतू रेमंड कंपनी अहवालाप्रमाणे ही संख्या दोन कोटीच्या वर जाते. पंकी५ ५६% नर आहेत. पांढ़ रंगाची लोकर देणाऱ्या मेंढया ४७.५८% आहेत. काळ्या रंगाची ल देण । च्या मेंढ्या, ३४ ०.९ % केशरी रंगाची लोकच देणान्या मेंढ्या १७.३.७ आहेत. जून जुलै आणि डिसेंबर जानेवारी या महिन्यात लोकरीची कात करतात या मेंढ्या वर्षाकाठी ७५० ते ९०० ग्रॅम लोकर देतात. ही लोकर म प्रतींचीं व घोंगड्यासाठी उपयुक्त असते. महाराष्ट्रात मेढयांच्या जाती व उपजाती खालीलप्रमाणे आहेत: १) दख्खनो देशी दख्खनच्या पठाराच्या प्रदेशात आढळणाच्या मेंढ्यांना दख्खनी किंवा. मेंढ्या म्हणतात. स्थानपरत्वे लोणदी, संगमनेरी, सोलापूरी, कोल्हापूरी अशा स्थानिक पो जाती मानल्या जातात. या पेंढ्या आकाराने लहान व खुज्या असतात. नराचे वजन ४० ते किलो आणि मादीचे वजन २० ते २५ किलो असते. त्यांची लोकर कैंस खडबडीत व रंगीबेरंगी असते सुमारे ५७ % मेंढ्या काळया २८ % पांढया आणि उरलेल्या १५ % रंगीबेरंगी असतातः मेंढ्या वयस्क झाल्यानंतर काळ रंगाचे रुपांतर करड्या रंगात होते.. १५