पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

my महाराष्ट्रातील मेषपालन महाराष्ट्रात मेषपालनाचा व्यवसाय हजारो वर्षापासून परंपरागत पद्धतीनें लू आहे. ब्रिटीशांच्या आगमनानंतर या देशी मेंढ्या व परदेशीय मेंढ्यांच्या संक एन नव्या जाती निर्माण करण्यात आल्या इस्ट इंडिया कंपनीच्या काळात शासनाने १८३५ साली अहमदनगर आणि जुन्नर या ठिकाणी पहिल्यांदा मेंढी संस् काढली. यासाठी इंग्लंडमधून साऊथडाऊन लिस्टर, कोट्सगोल्ड, आणि नो या जातीच्या मेंढया आणण्यात माल्या. अशाच प्रकारचे प्रयोग आज महा ट्रातील कृषि महाविद्यालयातून करण्यात येत आहेत. व्यवस्थापनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर चार विभाग केले आहेत. पुणे विभागात ६५.५७%, औरंगाबाद विभागात .४ %, मुंबई विभागात ११.५१%, नागपूर विभागात ७.०४ % मेंढया [त. अहमदनगर जिल्ह्यात मेंढ्यांचे प्रमाण जास्त आहे अहमदनगरमध्ये - १,३५१, पुणे २,९९,९१५, सातारा २,७७७१६, सांगली २,३४,६०३ सोलापूर ६, ६८, नाशिक १,५०,९१५. कोल्हापूर १,०३,०४९, बीड १,०३, ७२८ अशी यांची संख्या आहे. (ही संख्या १९७१पर्यंतची ) यावरून हे ही लक्षात येईल की, राष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यात मेंढ्याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात ६५,००० कुटुंबातून मेषपालनाचा व्यवसाय चालतो. शेत मंजूर अल्पभूधारक उपजिवीकेचे साधन म्हणूनच हा व्यवसाय करतात. १७.