पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

2. मंडघा जातीच्या मेंढया बंगलोर व आसपासच्या भागात पहावयास मि तात. नराचे वजन ३० ते ४० व मादीचे वजन २० ते ३० असते. लोकरी याचा उपयोग होत नाही. बेल्लोरी - मांध्रप्रदेशातील बेल्लार जिल्हयात या मेंढ्या आढळतात. वजन ४० मादीचे वजन ३० किलो असते. या मेंढयाचा उपयोग मुख्यत्वे मटनासाठी होतो. भारताच्या पूर्वेकडे शहाबादी व कोटंगेपूरी जातीच्या मेंढया पहावा मिळतात. शहाबादी मंढी बिहार मध्ये पहावयास मिळते. नराचे वजन २५ ते किलो व मादीचे वजन २० ते २५ किलो असते त्या वर्षाकाठी ५०० ते १००० लोकर देतात. कोंटंगपुरी मेंढया वर्षाकाठी २०० ते ५०० ग्रॅम लोकर देतात लोकर हलक्या प्रतीची असते. १६