पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रॅमंड मेंढ्या मटनासाठी प्रसिद्ध आहे. तामीळनाडू मधील या मेंढया काळ्या पांढ-या रंगाच्या असतात. त्यांचे वजन २०-३० किलो असते. यांच्या केसाचा योग वस्त्र बनविण्यासाठी होत नाही. यांचा उपयोग खतासाठी होतो. रॅमंड जातींचा पेंडका त्रिचिब्लॅक या मेंढयाचा उपयोगही मुख्यत्वे करून मटन व खतासाठी होतो. मेंढया तामिळनाडूमध्ये पहावयास मिळतात. कॉम्बे टॉरी जातीच्या मेंढया पांढन्या रंगाच्या असतात. या टिक, तामिळनाडू व केरळमध्ये पहावयास मिळतात. नराचे वजन २८ किलो मादीचे २० किलो भरते. वर्षाकाठी ३०० ते ५०० ग्रॅम लोकर देतात नासाठी मुख्यत्वे यांचा उपयोग होतो. निलगिरी मेंढया निलगिरी पर्वताच्या दन्याखोऱ्यात आढळतात. या मेंढया म प्रतीच्या मुलायम लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत. चिव्हिएर आणि साऊथडाऊन तीच्या ब्रिटीश मेंढीपासून यांची निर्मिती केलेली आहे. हया मेंढयाचे सरासरी न २० किलो असते. नराचे वजन २८ किलो असते हया वर्षाकाठी ६०० लोकर देतात. १५