पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"पठाणवाडी मेंढीच्या तोंडाचा रंग तपकिरी रंगाचा असतो. नाक टाईप " असते कान मध्यम आकाराचे वाटोळे व लोंबकळते असतात. मान पात लहान असते. नराचे वजन ३६ ते ४५ व मादीचे २८ ते ३० किलो भरते. (क) भारताच्या दक्षिण भागांत म्हणजे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्र तामिळनाडू मिळून २ कोटी १० लाख मेंढ्या असाव्यात, या मेंढयापासून निघण लोकर जाडीभरडी, केसाळ, व खरबडीत असते. म्हणून याचा उपयोग दर्जेदा चांगली वस्त्रे तयार करण्यासाठी होत नाही. ८५ % मेंढयाच्या अंगावर के लोकर दिसते. बहुतेक लोकर काळया रंगाची असते. कांही लोकरीचा रंग तपि किंवा पिवळसर लाल असतो. पांढऱ्या रंगाचीही लोकर या प्रांतातील कांही में देतात. या लोकरीचा उपयोग मुख्यत्वे करुन घोंगड्या तयार करण्यासाठी वे जातो. दक्षिण भारतात दख्खनी, बेल्लारी, हासन, रॉमंड, त्रिचिब्लॅक, निलगिरी, मंडया ( बानुर) नेल्लोरी आदी जातीच्या मेंढ्या प्रसिद्ध आहेत. दख्खनी मेंढ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. लोकरीचा रंग काळा असतो. ७५ % मेंढ्या पांढ-या रंगाच्या आहेत. यांची बारीक अरुंद असते. या वर्षाकाठी सरासरी ७०० ग्रॅम लोकर देतात. ही लो हलक्या प्रतीची असते. कर्नाटक व आंध्र प्रदेशातही आशा प्रकारच्या आढळतात. बेल्लारी व दख्खनी मेंढया यांच्यात साम्य असते, कर्नाटक, आंध्र, भागातच त्या पहावयास मिळतात. हासन मेंढ्या कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प वयास मिळतात. यांची लोकर जाडीभरडी असून या वर्षाकाठी ६०० ते ७०० लोकर देतात. १४